"Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar"

"कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार"

"Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar" is the pioneering reality show dedicated to discovering the finest Kirtankars across Maharashtra. This groundbreaking talent search spans every district, unearthing hidden gems and showcasing their mesmerizing performances. The show not only highlights the captivating art of Kirtan but also delves into its rich history, tracing its evolution from ancient traditions to contemporary interpretations.

Esteemed judges, Hari Bhakta Parayan Radhatai Sanap and Hari Bhakta Parayan Jagannath Maharaj Patil, bring their profound expertise to the panel, offering insightful guidance. The show features Kirtans in different dialects, performed by participants across various age groups. With 108 Kirtankars from diverse ages and genders competing against each other, viewers are in for a treat. This season will be hosted by the charismatic Ishwar Andhare.

Join us on this extraordinary journey to witness the magic of Maharashtra's traditional heritage, inspiring and empowering generations to come. Tune in Monday to Saturday at 8 AM, only on Sony Marathi.

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक,पारमार्थिक आणि डोळस भक्ती स्वरूपाचं एक अलौकिक रूप म्हणजे कीर्तन. आणि याच कीर्तन परंपरेचं शुद्ध, सात्विक आणि समाज प्रबोधनाचे संस्कार जपत सोनी मराठी घेऊन येत आहे “कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार”. कीर्तन परंपरेतील अद्भुत शोधपर्व. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून निवडले जाणार धुरंधर कीर्तनकार, शोधण्यासाठी कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. हा कार्यक्रम महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध कीर्तन कलेला भव्य मंच उपलब्ध करून देणार आहे. कीर्तनकारांचा दांडगा अभ्यास सृजन बुद्धी,प्रमाण,दाखले,वचन,सिद्धांत यांची मांदियाळी. कधी कधी संसारिक दृष्टांतातून हसवण, तर कधी कधी आत्मिक अनुभवातून रडवण. तृप्तीची,समाधानाची अनुभूती देत हा सोहळा रंगणार आहे. अभ्यास, अनुभव आणि मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम असणारे ह. भ. प. जगन्नाथ पाटील महाराज आणि ह. भ. प.राधाताई सानप या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. पहायला विसरू नका सोनी मराठीवर, सोमवार ते शनिवार सकाळी ८ वाजता 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'.

Thank you for the incredible response to the auditions for 'Kon Honaar Maharashtracha Ladka Kirtankar!'!

Watch 'Kon Honaar Maharashtracha Laadka Kirtankar!', Monday to Saturday at 8 AM only on Sony Marathi.

'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार!' या कार्यक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार!

पाहू या 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार!' सोमवार ते शनिवार सकाळी 8 वाजता...
आपल्या सोनी मराठीवर...!